कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..👹
सरकारनं केलं लॉकडाऊन जगाला.. किती वर्षांन हाती माझ्या तू असा आला.. 😀
बायको म्हणती नवऱ्या चल उठ आता जाड्या.. भांडी घास, धुणी धु गोळा कर माझ्या साड्या..😆
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..👹
म्हाताऱ्यांन मारला त्या पिंकीला र डोळा.. म्हातारचाळ ह्या दिवसात आलं कस त्याला.. 👁️
पोट्टी म्हणे पोट्या डिस्टन्स ठेव घुबडतोंडया.. गुडघ्याला बांधून भाशिंग मारू नको र तू उड्या.. 🤣
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..
बहीण म्हणे भावा मीच दिसले माकडतोंडया..
जाऊन ओढ वेण्या त्यांच्या तुझ्या सख्या काळ्या बांड्या..🤦
घरी बसून रं आला कटाळा हा किती यंदा..
वर्कफ्रॉमहोम तरी किती झाला हा रं काय धंदा..💻
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना
कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..👹
गोळ्या घे, सुई टोच औषध कोरोनाच निघणां.💊💉
जीव जातोया कितींचा.. जीव जीवाला लागणा.. 😥
खाऊन खाऊन बायको जाड झाली कशी कथा..
म्हणते राहू द्या हो.. काम सुट्टी तुम्हाला हो आता..😅
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠
पोट्टी, शिक्षक, खाजगी, शासकीय कर्मचारी..
कळून चुकली जगाला ह्या कोरोनाची वारी..👹😓
पैसा, अडका, गाडी, जमीन, जुमला बिनकामी..
कोरोनाच्या काळात येणार नाही हे हो कामी.. 💰💴🚖🛣️🏘️
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠
हातांना हो तुम्ही सॅनिटाईझर लावा.. जवळ एक छोटा साबण ही तुम्ही ठेवा.. ◻️🎙️
२० सेकंद हात तुम्ही साबणाने चोळा.. 🙌 कोरोनाचा किडा भोवती नाही होणार हो गोळा..👹👺👿
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠
पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार.. यांचे आभार हो माना.. यांचे आभार हो माना.. 👮👩🔬👩🍳👳
🙏🙏
त्यांच्यामुळे जगत आहोत आपण सारे पुन्हापुन्हा.. आपण सारे पुन्हापुन्हा..🤗😊
घ्या एकमेकांची काळजी नातेसंबंध हो जपा..🤝
सुरक्षित अंतर ठेवून तोंडा मास्क लावून फिरा.. 👩💻
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠
३ फूट अंतर ठेवून.. सोशल डिस्टन्सिंग पाळा..
कोरोनाच्या काळात स्वभाव हा नको भोळा.. ☝️🤚👐🙌😨😇
देहांता.. र पेक्षा एकांत हा बरा.. हात जोडून विनंती सारे घरातच राहा.. सारे घरातच राहा.. 🤢😭🙏🙏🏘️
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना
कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠
No comments:
Post a Comment