Wednesday, October 28, 2020

In what situation do people generally smile?

Smile is a beautiful expression. It is very common thing while people laugh on jokes and comedy talks, however smile is not a common thing and easily available for everyone.

When we laugh ? Any idea ? No.

Let me tell you. We laugh when we are happy right ? The answer is No.  we laugh when we knows the meaning of smile, Smile gives us laugh but only few people knows that smile can help to become happy.

People thinks that they knows how to smile and they just laugh.. but its not true smile is not just a expression its a feeling of happiness. when people are happy from inside they will smile. if people are not happy still they are smiling then its painful situation for them. So smile can make you happy if you are happy.

People may smile if they have achieved something... People may smile if they are in LOVE. People may smile if  everything is good in their life. People may smile if they win, People may smile if they see someone is smiling..

Smile makes you happy, Happiness gives you smile. both are related with each other.


Corona Rap ........




कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..👹

सरकारनं केलं लॉकडाऊन जगाला.. किती वर्षांन हाती माझ्या तू असा आला.. 😀

बायको म्हणती नवऱ्या चल उठ आता जाड्या..  भांडी घास, धुणी धु गोळा कर माझ्या साड्या..😆

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..👹

म्हाताऱ्यांन मारला त्या पिंकीला र डोळा.. म्हातारचाळ ह्या दिवसात आलं कस त्याला.. 👁️

पोट्टी म्हणे पोट्या डिस्टन्स ठेव घुबडतोंडया.. गुडघ्याला बांधून भाशिंग मारू नको र तू उड्या.. 🤣

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..

बहीण म्हणे भावा मीच दिसले माकडतोंडया..

जाऊन ओढ वेण्या त्यांच्या तुझ्या सख्या काळ्या बांड्या..🤦

घरी बसून रं आला कटाळा हा किती यंदा..

वर्कफ्रॉमहोम तरी किती झाला हा रं काय धंदा..💻

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना

कोरोना कोरोना आला कोरोना कोरोना..👹

गोळ्या घे, सुई टोच औषध कोरोनाच निघणां.💊💉

जीव जातोया कितींचा.. जीव जीवाला लागणा.. 😥

खाऊन खाऊन बायको जाड झाली कशी कथा..

म्हणते राहू द्या हो.. काम सुट्टी तुम्हाला हो आता..😅

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠

पोट्टी, शिक्षक, खाजगी, शासकीय कर्मचारी..

कळून चुकली जगाला ह्या कोरोनाची वारी..👹😓

पैसा, अडका, गाडी, जमीन, जुमला बिनकामी..

कोरोनाच्या काळात येणार नाही हे हो कामी.. 💰💴🚖🛣️🏘️

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠

हातांना हो तुम्ही सॅनिटाईझर लावा.. जवळ एक छोटा साबण ही तुम्ही ठेवा.. ◻️🎙️

२० सेकंद हात तुम्ही साबणाने चोळा.. 🙌 कोरोनाचा किडा भोवती नाही होणार हो गोळा..👹👺👿

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠

पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार.. यांचे आभार हो माना.. यांचे आभार हो माना.. 👮👩‍🔬👩‍🍳👳

🙏🙏

त्यांच्यामुळे जगत आहोत आपण सारे पुन्हापुन्हा.. आपण सारे पुन्हापुन्हा..🤗😊

घ्या एकमेकांची काळजी नातेसंबंध हो जपा..🤝

सुरक्षित अंतर ठेवून तोंडा मास्क लावून फिरा.. 👩‍💻

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠

३ फूट अंतर ठेवून.. सोशल डिस्टन्सिंग पाळा..

कोरोनाच्या काळात स्वभाव हा नको भोळा.. ☝️🤚👐🙌😨😇

देहांता.. र पेक्षा एकांत हा बरा.. हात जोडून विनंती सारे घरातच राहा.. सारे घरातच राहा.. 🤢😭🙏🙏🏘️

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना

कोरोना कोरोना गो गो कोरोना कोरोना.. 👹😠

Tuesday, October 20, 2020

असशील ना.

असशील ना.

शब्दांत नाही सांगता येणार,, डोळ्यांतुन समजुन घेशील ना..?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना.....?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना...?
ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना..?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना..?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना..?

चुकतोय/ चुकतेय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना..?
हरवलो/ हरवले मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना..?

कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना..?
मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना..?

जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना..?
मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना..?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, / शकले पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना..?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो / असले तरी माझ्यासाठी..........

तूच एक असशील ना......

तूच एक असशील ना......!!







Words..


′′ Can't say in words,, Can you understand through eyes..?
I'm not sick when you give me patience.....?

If you hurt me unknowingly, will you forgive me...?
If my tears are dissolved, will you wipe away my tears..?

If you feel alone on the path of life, will you hold my hand..?
Everyone will decide me false, then you will trust me..?

I am making mistakes / I felt like this, will you tell me sometimes..?
Lost / Lost I'm somewhere if you'll take me away..?

No matter how much we fight, you will forget everything when you come in front of us..?
I can't forget you now will you remember me..?

My life is ready for you, will you ask me when you need me..?
I need you, won't you recognize me without telling me..?

I couldn't do anything for you till date, / couldn't but will you do so much for me..?
For you I may be one of many but for me..........

You will be the only one...... You will be the only one......!!

Never back down, You can Win


पंढरीची माय


आसमंती पाहता
पक्षी हा उडे भक्तीचा
देहात साठे हा योग
त्या माऊलीच्या शक्तीचा
जन्म उभा शिनला तुझ्या
या चरणाशी लोळला
कळसाकडे पाहता
कळस डोले भाभड्या मनीचा
तू उभा क्षण भरी
माझे चित्त तुझ्या दारी
विझता दीप.. तपाने
चेतविला भेटीचा वेग
सावळ्या सुखाची आस
'मज' लागली
परमात्म्याची
आत्म्यास ओळख जाहली
माझी पंढरीची माय
माझी पंढरीची माय 

Smile....



What is a smile?

Laughter is an inseparable part of human life.....
Do we ever tell anyone.... that
Hey uncle take one rupee 💵 and give me a rupee smile....
What a funny story..
And that's what everyone is forgetting nowadays that's name is laughter..
The person who is smiling should laugh with a free heart
Otherwise what some people do, they don't even let the one who is laughing laugh
And they don't even laugh.... 😠🤔
Some people say I didn't do this I didn't do it
I didn't say this to me, I didn't say that... 😕
But before saying all this, look into yourself.... 👀
How worthy you are, you should also test what you have done for everyone so far.... 🙇
And then ask yourself or what.....
Can I tell another person if I really have the right to say it....
Then why do you expect from others
Only you can do this to keep your mind clean, other's mind will start doing the same thing from you.... 🌳
Every man is engaged in such things
Going to go
Then he thinks about that thing
After thinking that thought creates a home 🏡 in the mind of that person
After that the person's feelings are broken.... 🌿🌿
After that the same mind is broken
And after that the same smile is shattered.....
And this is where it takes a full stop to laugh... 😶
Find a smile in everything of the day and you will find it
After that you don't have to go anywhere to entertain 🃏 yourself.
Now look yesterday I was in autorickshaw 🚕
A college kumar after asking 🏃🏻 the boy took a car in a very speed and hit the speed breaker 🏍
I told him omg you drive so fast you'll fall
So what did that boy answer
My car was in a very speed and the car brakes got damaged so came to hit the brakes on the speed breaker and God's grace my car stopped once.... 😄😄
And all the people in the rickshaw laughed.... 😄😄
And one of them said, ′′ Hey madam.... These days boys will not forget to put 📱 net packs in their mobile but they can face the risk of their own life 🔴❌
Everyone else started laughing.... 😄😄
See if someone told us Hans Baba, we had to pay two money, but everyone laughed
So smile at what you get in life and keep your mind happy and healthy
because.... 🌿 If U Forget Laughing In Your Life.....You Will Loose Your All Future Upcoming Happiest Moments Of Life.....🌿
If you forget to smile, you will be happy for your future life
Moment lost...... 😊
Written By - Sonam "@"Pawale (Jadhav)
@ All Copyrights Reserved
If you like it then definitely share it
And let the forgotten smile 😊 come to everyone's face again.
🙏🏻 Thank you 🙏🏻

Lord....

I see you on a nice day, everyone's heart will be happy

No one is ahead without you God.. You take away everyone's sorrows..

Meditation, beautiful, beautiful, your face is lovely ||

You show the world, God, your style is unique

May all the universe be blessed with you

बाप



तुम्हाला माहित आहे बाप काय असतो माझा बाप माझा खरा आधार होता..
असतो सर्वांचाच असतो पण त्याचा माझ्यावर खूप जीव होता असणारच कारण.... माझ्या बापाला एकटाच होतो.... बापणेच आईचे छत्र दिले.. वाढवले.. शिकवले.. लहानाचे मोठे केले.. जे हवे होते ते आणून दिले.. माझा आनंद जपला.. माझी ख़ुशी कशात आहे ती जपली..
अन स्वतः मात्र दिवसभर राब राब राबून पोटाला थोडीशी भाकर खायचा असा माझा बाप....
शाळेला गेलो तरं लगेच धावत यायचा.. आर राम्या पोरा जेवलास का लेका तुझ्यासाठी डब्बा आणलाया बघ घे खा थोडं.. आर मन तरी कसं लागलं अभ्यासात....स्वतःची चिंता मात्र करायचा नाही.. दिवाळी दसरा आला की राम्या आर पोरा तुला आपण नवीन कपडे आणूया चल दिवाळी दसरा हाय नवं.. जुनी कापड घालून फिरशील का बाळा जुनी बरी न्हाय दिसणार..
मी म्हटलं बाबा अहो तुम्ही फाटलेले कपडे घालता अन मला नवीन कपडे घायचे म्हणता.. नाही हे शक्य नाही मला.. अगोदर तुम्ही नवीन कपडे घ्या.. माझ्या बापाचे डोळे भरून आलें अन त्यानं मला गच्च छातीला धरल आणि धरून रडू लागला.. आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी बाबांना कपडे आणायला गेलो.. कपडे घेतले बाबाला खूप आनंद झाला.. आणि रस्त्यानी येत होतो. आणि माझ्या बाबाचा अपघात झाला अन माझा बाप त्यातच मेला अन.. मला ऐकट सोडून गेला.. ह्या जगात नवीन कपड्यांनी सजलेला माझा बाप रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडला होता.. जणू माझ्या बापाची शेवटची दिवाळी झाली होती हुंदके देऊन तोही रडत होता अन छाती फोडून मी रडत होतो.. पण माझा बाप काय परत नाही आला लोक हो.. माझ्या बापानं माझ्यासाठी खूप केलं अन माझा बाप जेंव्हा मला सोडून गेला तेंव्हा मला माझ्या बापाची किंमत कळली की..
खरा बाप काय असतो आपल्यासाठी किती खचता खातो..
त्यामुळे स्वतःच्या आई वडिलांना खूप जपा.. त्यांची काळजी घ्या.. त्यांना कधी तुच्छ.. कमी लेखू नका कारण आई बाप आपले पहिले गुरु आहेत.. देव आहेत.. म्हणूनच म्हटले आहे..
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आणि
बाप घरात नसेल तर घराला घरपण नाही..
आहे सदा जगण्यामध्ये लाचारी..
आहे सदा जगण्यामध्ये लाचारी..


अथांग प्रेम

 किती पाहावे तुला कमीच पडत सार....

डोळ्यात साठवून तुला कमीच पडत सार....

असं हे तुझं बघणं वेड बनवून टाकत.....

वेड लागलंय मला हे नकळत सांगून जात....
असं पाहत नको जाऊ मला सारखं....
एकेदिवशी मी वेडा होईल....
आधीच सर्व हरवून बसलोय....
अजून जास्तच खुळा होईल....
तुझं हे लाजून बघणं आणि....
लाजून त्यावर हे हसणं.... घायाळ
करत मला.. अन प्रश्न मनात पाडायला भाग पाडतो तुला....
सुंदर तुझं हे बघणं त्याहून सुंदर तुझं दिसणं....
अगं वेड लावतय मला अगं वेड लाव तय मला....
किती पहावे तुला कमीच पडत सारं....
अथांग प्रेम करूनही तुला कमीच पडत सार....
लेखिका - सोनम पवळे (जाधव)
@All Copyrights Reserved




Followers